शेतकरी बातमी https://shetkaribatmi.krushinews18.com/ शेतकरी बातमी Fri, 08 Nov 2024 05:51:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkaribatmi.krushinews18.com/wp-content/uploads/2024/10/cropped-cropped-शेतकरी-बातमी-1-32x32.png शेतकरी बातमी https://shetkaribatmi.krushinews18.com/ 32 32 238210705 लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये खात्यात होणार जमा उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा https://shetkaribatmi.krushinews18.com/aaditi-tatkare-mazi-ladaki-bahin/ https://shetkaribatmi.krushinews18.com/aaditi-tatkare-mazi-ladaki-bahin/#respond Fri, 08 Nov 2024 05:51:50 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=218 Aaditi tatkare mazi ladaki bahin निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये ... Read more

The post लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये खात्यात होणार जमा उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा appeared first on शेतकरी बातमी.

]]>

Aaditi tatkare mazi ladaki bahin निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार
जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार
शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी Aaditi tatkare mazi ladaki bahin आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

The post लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये खात्यात होणार जमा उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/aaditi-tatkare-mazi-ladaki-bahin/feed/ 0 218
आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा https://shetkaribatmi.krushinews18.com/aadhaar-card-update/ https://shetkaribatmi.krushinews18.com/aadhaar-card-update/#respond Thu, 07 Nov 2024 16:06:07 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=215 UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा ➡️इथे क्लिक करून पहा⬅️ Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ... Read more

The post आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡इथे क्लिक करून पहा⬅

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡इथे क्लिक करून पहा⬅

 

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. जर तुम्ही आधार अपडेट केलं नसेल तर तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंत ते ऑनलाइन मोफत अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, जर आपण गेल्या १० वर्षांत आपलं आधार तपशील अपडेट केले नसतील तर ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह अपडेट करणं आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाइन आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाइन १४ जून २०२४ होती, ती वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली. आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागेल.

 

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡इथे क्लिक करून पहा⬅

 

आधार कार्ड अपडेट का करावं? आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी करण्यात आलं असेल आणि अद्याप अपडेट केलं गेलं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्यानं सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡इथे क्लिक करून पहा⬅

The post आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/aadhaar-card-update/feed/ 0 215
मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल https://shetkaribatmi.krushinews18.com/mumbai-local-viral-video/ https://shetkaribatmi.krushinews18.com/mumbai-local-viral-video/#respond Thu, 07 Nov 2024 13:43:13 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=210  Mumbai Local Viral  video : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर       व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा गर्दीने भरलेल्या डब्यात इतर अनेक प्रवाशांसह ट्रेनच्या फूटबोर्डला लटकलेला दिसत आहे. अचानक मुलगा खांब्यावर आदळल्याने हा अपघात झाला. मुलाला फ्रॅक्चर झाले असून त्याला जखमाही झाल्या आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ... Read more

The post मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल appeared first on शेतकरी बातमी.

]]>

 Mumbai Local Viral  video : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर

 

 

 

व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा गर्दीने भरलेल्या डब्यात इतर अनेक प्रवाशांसह ट्रेनच्या फूटबोर्डला लटकलेला दिसत आहे. अचानक मुलगा खांब्यावर आदळल्याने हा अपघात झाला. मुलाला फ्रॅक्चर झाले असून त्याला जखमाही झाल्या आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

दानिश खान कळव्यात त्याची आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहतो. हाऊस डेकोरेशन फर्ममध्ये तो मजूर म्हणून काम करतो. गुरुवारी ते कामासाठी दादरला जात असताना हा अपघात झाला. याच ट्रॅकवरून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मयूर mumbai local viral video लिमये याने या अपघाताचा व्हिडिओ टिपला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

फ्रॅक्चरसह अनेक जखमा

दानिशला त्याच्या नातेवाइकांनी कळवा रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दानिश धोक्याबाहेर आहे पण त्याला फ्रॅक्चरसह अनेक जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती ठाणे पोलिसांनाही देण्यात आली त्यानंतर पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात

मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात, बहुतेक मध्यमवर्गीय आणि कामगार वर्ग, ज्यांना दररोज त्यांच्या कामाच्या संदर्भात मुंबईच्या सर्व भागात प्रवास करण्यास दिलासा मिळतो. अशा परिस्थितीत लोकल गाड्यांची संख्या वाढवून त्यातील वाढती गर्दी काही प्रमाणात कमी करता येईल.

 

 

The post मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/mumbai-local-viral-video/feed/ 0 210
राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card https://shetkaribatmi.krushinews18.com/ration-card-2/ https://shetkaribatmi.krushinews18.com/ration-card-2/#respond Thu, 07 Nov 2024 04:36:47 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=204   अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  येथे क्लिक करा    Ration card भारत सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक Ration card महत्त्वाची योजना म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड योजना. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात.     कोरोना महामारीच्या काळात या ... Read more

The post राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card appeared first on शेतकरी बातमी.

]]>

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

 

Ration card भारत सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक Ration card महत्त्वाची योजना म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड योजना. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात.

 

 

कोरोना महामारीच्या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच स्पष्ट झाले, जेव्हा सरकारने खाद्यतेल, गहू, तांदूळ आणि मीठासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण या माध्यमातून केले.

उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी
अनुदानित अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्या कुटुंबांना दिले जाते
मुख्यतः ओळखपत्र म्हणून वापरले जाते
पिवळे रेशन कार्ड:
मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी
अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी वापरले जाते
सवलतीच्या दरात धान्य मिळण्यासाठी वापर
बीपीएल कार्ड (गुलाबी रेशन कार्ड):
अत्यंत गरीब कुटुंबांसाठी
बेरोजगार व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त
सर्वाधिक सवलती आणि मोफत धान्य या कार्डधारकांना मिळते
रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
रेशन कार्ड मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

 

 

आधार कार्डशी लिंक केलेले पॅन कार्ड
तीन पासपोर्ट साइज फोटो
आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या छायांकित प्रती
वाहन चालक परवाना
मतदार ओळखपत्र
सध्याचा मोबाईल नंबर
वीज बिल
बँक पासबुक
उत्पन्न प्रमाणपत्र
शिधापत्रिकेचे महत्त्वपूर्ण फायदे
रेशन कार्डमुळे नागरिकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतात:

स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्धता
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून वापर
विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्रता
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्राधान्य
बीपीएल रेशन कार्ड यादी 2024 ची पात्रता
बीपीएल रेशन कार्ड यादी 2024 मध्ये समावेश होण्यासाठी

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण नवीन दर जाहीर Lakshmi Pujan price of gold
वार्षिक उत्पन्न रु. 18,000 पेक्षा कमी असणे आवश्यक
आयुष्मान कार्ड योजनेशी संलग्नता
बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य
डिजिटल युगातील बदल आणि बायोमेट्रिक प्रणाली
सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक केली आहे:

बायोमेट्रिक प्रणालीचा समावेश
23 लाख शिधापत्रिकांची नोंदणी
80% कार्ड बायोमेट्रिक प्रणालीशी जोडली गेली
डिजिटल व्यवस्थेमुळे गैरव्यवहार रोखण्यास मदत
ऑनलाइन नाव तपासणी प्रक्रिया
रेशन कार्ड यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील प्रक्रिया:

The post राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/ration-card-2/feed/ 0 204
लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार 5500 दिवाळी बोनस आणि 3000 हजार रुपये Ladki bahin yojana Diwali https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-diwali/ https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-diwali/#respond Thu, 07 Nov 2024 03:28:45 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=208 Ladki bahin yojana Diwali महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडली बेहन योजना आज राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. या योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक   👇👇👇👇 लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहा   👇👇👇👇 लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः या दिवाळीत सरकारने जाहीर केलेल्या ... Read more

The post लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार 5500 दिवाळी बोनस आणि 3000 हजार रुपये Ladki bahin yojana Diwali appeared first on शेतकरी बातमी.

]]>

Ladki bahin yojana Diwali महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडली बेहन योजना आज राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. या योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहा

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहा

महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः या दिवाळीत सरकारने जाहीर केलेल्या विशेष बोनसमुळे महिलांच्या आनंदात भर पडली आहे.

 

 

लाडली बेहन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अभिनव योजना आहे, जी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि मध्यस्थांची गरज नाही.

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहा

लाभार्थ्यांची संख्या वाढवणे
मासिक मदत रकमेत वाढ
कौशल्य विकास कार्यक्रम
डिजिटल साक्षरता कार्यक्रम
लाडली बेहन योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे आणि त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला आहे. दिवाळी बोनससारख्या विशेष सवलतींमुळे महिलांना आणखी प्रोत्साहन मिळत आहे. ही योजना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

राज्य सरकारच्या या प्रयत्नांमुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे आणि त्या अधिक स्वावलंबी बनत आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत

 

The post लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार 5500 दिवाळी बोनस आणि 3000 हजार रुपये Ladki bahin yojana Diwali appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-diwali/feed/ 0 208
गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा https://shetkaribatmi.krushinews18.com/gharkul-yadi-2024/ https://shetkaribatmi.krushinews18.com/gharkul-yadi-2024/#respond Wed, 06 Nov 2024 14:02:07 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=201 👇👇👇 घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर ➡️ यादीत तुमचे नाव तपासा ⬅️     Gharkul Yadi 2024 (घरकुल यादी 2024) : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र ... Read more

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on शेतकरी बातमी.

]]>

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

 

Gharkul Yadi 2024 (घरकुल यादी 2024) : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात मदत करते ज्यांना गृहनिर्माण लाभ मिळू शकतात. अर्जदारांनी या परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग असल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आणि अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

 

या लेखाचा उद्देश वाचकांना PMAY लाभार्थी यादीत प्रवेश कसा करायचा आणि त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे कशी तपासायची याचे मार्गदर्शन करणे. अधिकृत PMAY वेबसाइटला भेट देऊन, अर्जदार लाभार्थी यादीत त्यांची नावे शोधू शकतात किंवा त्यांचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी वापरून त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. ही प्रक्रिया केवळ पारदर्शकतेलाच चालना देत नाही तर नागरिकांना त्यांच्या गृहनिर्माण अर्जांबद्दल माहिती ठेवण्यास सक्षम करते.

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

लाभार्थी यादी ऑनलाइन कशी पाहायची?

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) लाभार्थी यादीत ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1. PMAY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या : PMAY च्या अधिकृत वेबसाईट pmaymis.gov.in वर जा. PMAY शी संबंधित सर्व माहितीसाठी हे केंद्रीय पोर्टल आहे.

2. लाभार्थी यादी विभागाकडे नेव्हिगेट करा : मुख्यपृष्ठावर, “लाभार्थी निवडा” पर्याय शोधा. लाभार्थी यादीत प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

3. तुमची श्रेणी निवडा : लाभार्थी यादी दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे: PMAY-शहरी आणि PMAY-ग्रामीण. तुमचे स्थान आणि अर्जावर आधारित योग्य श्रेणी निवडा.

4. तुमचा शोध निकष प्रविष्ट करा: तुम्ही विविध फिल्टर वापरून लाभार्थी यादीत तुमचे नाव शोधू शकता:.

 

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

5. “शो” वर क्लिक करा : तुमचा शोध निकष प्रविष्ट केल्यानंतर, “शो” बटणावर क्लिक करा. हे Gharkul Yadi 2024 तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित करेल.

6. तुमचे नाव शोधा : तुमचे नाव शोधण्यासाठी सूची काळजीपूर्वक स्कॅन करा. तुमचा अर्ज क्रमांक, यूआयडी क्रमांक आणि सद्य स्थिती यांसारख्या इतर संबंधित तपशिलांसह सूची तुमचे नाव प्रदर्शित करेल.

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/gharkul-yadi-2024/feed/ 0 201
लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचं सरप्राईज, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-3/ https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-3/#respond Wed, 06 Nov 2024 12:34:12 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=197 Ladki Bahin Yojana गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा ... Read more

The post लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचं सरप्राईज, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! appeared first on शेतकरी बातमी.

]]>
Ladki Bahin Yojana गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहि‍णींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. आचारसंहिता सुरू आहे. लाडक्या बहि‍णींना आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते. आता वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे, तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यानंतर याच नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.आमचा हेतू स्पष्ट आहे, आम्ही घेणारे नाही तर देणारे लोक आहोत असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

पुढे बोलताना त्यांनी याच योजनेवरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. लाडक्या बहिणी यांना कधीही माफ करणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील.आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहि‍णींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार Ladki Bahin Yojana असल्याचं म्हटलं होतं. मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

The post लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचं सरप्राईज, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/ladki-bahin-yojana-3/feed/ 0 197
आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया https://shetkaribatmi.krushinews18.com/driving-license/ https://shetkaribatmi.krushinews18.com/driving-license/#respond Wed, 06 Nov 2024 03:52:27 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=194 RTO ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे किचकट काम आहे. मात्र, आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू    आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  ➡️➡️इथे क्लिक करा⬅️⬅️   लायसन्ससह तुम्ही पत्ता बदलणे व इतर ... Read more

The post आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on शेतकरी बातमी.

]]>
RTO ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे किचकट काम आहे. मात्र, आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू 

 

आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

➡➡इथे क्लिक करा⬅⬅

 

लायसन्ससह तुम्ही पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. फॉर्म सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही Aadhaar eKYC चा वापर करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता, याची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

यासाठी सर्वात प्रथम https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# या साइटवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसेजमध्ये Driving License Related Services पर्याय निवडावा लागेल.

 

आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

➡➡इथे क्लिक करा⬅⬅

 

आता तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये Apply For Learner License वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही eKYC आधारचा वापर केल्यास टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही येथे non-Aadhaar eKYC पर्याय निवडल्यास आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.

 

आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

➡➡इथे क्लिक करा⬅⬅

 

येथे तुम्हाला Aadhaar Authentication पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लगेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर driving license ओटीपी येईल. हा नंबर व्हेरिफाय करा. आता Aadhar eKYC द्वारे तुमची माहिती आपोआप भरली जाईल.

जर तुम्ही non-Aadhaar eKYC पर्याय निवडला असल्यास फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉग इन करावे लागेल. येथे तुम्हाला Applicant does not hold Driving/ Learner Licence पर्याय निवडून तुमच्या जवळील आरटीओची निवड करावी लागेल. यानंतर इतर माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा. आता स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्टसाठी स्लॉट बुक करा.

 

ऑनलाइन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळतील. ऑफलाइन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला Print Learner License पर्यायावर जाऊन डाउनलोड करू शकता.

 

आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

➡➡इथे क्लिक करा⬅⬅

 

The post आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/driving-license/feed/ 0 194
सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल https://shetkaribatmi.krushinews18.com/shocking-video-of-train-2024/ https://shetkaribatmi.krushinews18.com/shocking-video-of-train-2024/#respond Wed, 06 Nov 2024 02:42:22 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=190 Shocking video of train 2024 सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा ... Read more

The post सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल appeared first on शेतकरी बातमी.

]]>
Shocking video of train 2024 सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

 

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. त्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगा गंभीर जखमी झालाय, याचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

 

धोकादायक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात कित्येक जणांचे जीव गेल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. तरीही अनेकांच्या डोक्यातलं हे सेल्फीचं खूळ कमी झालेलं नाही. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की, काही तरुण रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी ट्रेन येताच सगळे रुळांवरून बाजूला होतात आणि मोबाईल फोन काढत सेल्फी काढण्याच्या तयारीत असतात. पण याच दरम्यान एका मुलासोबत असा अपघात झाला; ज्याने सगळेच हैराण झाले आहेत Shocking video of train 2024.

 

The post सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/shocking-video-of-train-2024/feed/ 0 190
या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन पहा दिवाळीची नवीन यादी new Diwali list machines https://shetkaribatmi.krushinews18.com/new-diwali-list-machines/ https://shetkaribatmi.krushinews18.com/new-diwali-list-machines/#respond Tue, 05 Nov 2024 15:27:34 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=186 new Diwali list machines भारतीय समाजात महिलांचे सक्षमीकरण हे एक महत्त्वाचे लक्ष्य राहिले आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मोफत शिलाई मशीन योजना जाहीर केली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी एक वरदान ठरणार आहे.   👇👇👇👇 या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन ... Read more

The post या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन पहा दिवाळीची नवीन यादी new Diwali list machines appeared first on शेतकरी बातमी.

]]>
new Diwali list machines भारतीय समाजात महिलांचे सक्षमीकरण हे एक महत्त्वाचे लक्ष्य राहिले आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मोफत शिलाई मशीन योजना जाहीर केली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी एक वरदान ठरणार आहे.

 

👇👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

पहा दिवाळीची नवीन यादी

 

👇👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

पहा दिवाळीची नवीन यादी

भारतात अनेक महिला अजूनही घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा पूर्णवेळ नोकरी करू शकत नाहीत. मात्र या महिलांमध्ये कौशल्य आणि कार्य करण्याची क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य संधी आणि साधनांची गरज आहे. याच विचारातून मोदी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालणे.

👇👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

पहा दिवाळीची नवीन यादी

 

 

👇👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

पहा दिवाळीची नवीन यादी

देशातील प्रत्येक राज्यात ५०,००० पेक्षा जास्त कामगार कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत केवळ शिलाई मशीनच नव्हे तर त्यासोबत मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यामुळे महिलांना शिवणकामाचे कौशल्य प्राप्त करून त्याचा व्यवसाय सुरू करता येईल.

पात्रता : या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष ठेवण्यात आले आहेत: १. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असणे आवश्यक २. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे ३. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा ४. अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी ५. शिवणकामाचा अनुभव किंवा या क्षेत्रात रस असणे आवश्यक

योजनेची अंमलबजावणी: या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. इच्छुक महिलांना योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थींची निवड केली जाते. निवड झालेल्या महिलांना शिलाई मशीन आणि प्रशिक्षणाची सुविधा दिली जाते.आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम: ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक प्रभावी माध्यम ठरू शकते. शिवणकाम हा असा व्यवसाय आहे जो घरबसल्या करता येतो आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते. आजकाल कपड्यांच्या दुरुस्तीपासून ते कस्टम-मेड कपडे शिवण्यापर्यंत अनेक संधी उपलब्ध आहेत.

सामाजिक परिवर्तनाचे साधन: या योजनेचा फायदा केवळ आर्थिक नाही तर सामाजिकही आहे. जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबात तिचा दर्जा सुधारतो. शिवाय, ती इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.

 

 

कौशल्य विकासाची संधी: या योजनेंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यामुळे महिलांना व्यावसायिक शिवणकामाचे तंत्र शिकता येते. त्या विविध प्रकारचे कपडे शिवणे, डिझाइन करणे आणि ग्राहकांशी व्यवहार करणे या गोष्टी शिकू शकतात.या योजनेसमोर काही आव्हानेही आहेत. उदाहरणार्थ, योग्य लाभार्थींची निवड, प्रशिक्षणाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठेशी जोडणे. मात्र, या आव्हानांवर मात करत योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.

 

ऑनलाइन व्यवसायाच्या युगात शिवणकामाला नवीन संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून new Diwali list machines महिला आपल्या कामाचे प्रदर्शन करू शकतात आणि नवीन ग्राहक मिळवू शकतात. अनेक महिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपले उत्पादन विकू शकतात.

मोफत शिलाई मशीन योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाची पाऊल आहे. ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची दिशा दाखवली आहे.

The post या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन पहा दिवाळीची नवीन यादी new Diwali list machines appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/new-diwali-list-machines/feed/ 0 186