Mp Land Record Archives - शेतकरी बातमी https://shetkaribatmi.krushinews18.com/tag/mp-land-record/ शेतकरी बातमी Fri, 18 Oct 2024 11:44:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkaribatmi.krushinews18.com/wp-content/uploads/2024/10/cropped-cropped-शेतकरी-बातमी-1-32x32.png Mp Land Record Archives - शेतकरी बातमी https://shetkaribatmi.krushinews18.com/tag/mp-land-record/ 32 32 238210705 फक्त गट नंबर टाकून तुमचा प्लॉट व जमिनीचा नकाशा मोबाईल वर काढा https://shetkaribatmi.krushinews18.com/mp-land-record/ https://shetkaribatmi.krushinews18.com/mp-land-record/#respond Fri, 18 Oct 2024 11:44:15 +0000 https://shetkaribatmi.krushinews18.com/?p=49 Mp Land Record   फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈   Mp Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली ... Read more

The post फक्त गट नंबर टाकून तुमचा प्लॉट व जमिनीचा नकाशा मोबाईल वर काढा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
Mp Land Record

 

फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

Mp Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या अधिकृत वेब साईट वरती जायच आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे. इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.

 

फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता. आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते Mp Land Record.

The post फक्त गट नंबर टाकून तुमचा प्लॉट व जमिनीचा नकाशा मोबाईल वर काढा appeared first on शेतकरी बातमी.

]]>
https://shetkaribatmi.krushinews18.com/mp-land-record/feed/ 0 49